आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी माधुरीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता संजूबाबा, जाणून घ्या या प्रेमकहाणीविषयी..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - संजय दत्त आणि माधुरी दीक्षित)

आज (29 जुलै) बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा वाढदिवस आहे. एकेकाळी अंमली पदार्थांच्या अधीन असलेल्या संजयची लव्ह लाईफसुद्धा बरीच चर्चेत राहिली. अंमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त झाल्यानंतर संजयने रिचा शर्माबरोबर लग्न केले आणि मुलगी त्रिशालाचा जन्म झाला.
मात्र संजयच्या आयुष्यात हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण कॅन्सरमुळे रिचाचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूमुळे दुखावलेल्या संजय दत्तला पुन्हा एकदा अंमली पदार्थांचे व्यसन जडले. त्याकाळात संजय दत्त बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच्या जवळ आला.
पत्नीच्या मृत्यूतून सावरण्यासाठी माधुरीने त्याला साथ दिली. हळूहळू माधुरी आणि संजयच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या रंगू लागल्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा संजय दत्त आणि माधुरीची खास छायाचित्रे आणि जाणून घ्या माधुरी संजयपासून का दुरावली...