आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजयच्या कॉकटेल पार्टीमध्ये गुपचुप बनवलेला MMS झाला लीक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्टार संजय दत्त सध्या मुंबईच्या येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत आहे. 1993मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब हल्ल्याचा आरोपी तसेच बेकायदेशीर हत्यार बाळगल्याचासुध्दा आरोप त्याच्यावर आहे. बॉलिवूड जगात अलीकडेच संजयचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
संजय पॅरोलवर तुरूंगाबाहेर असतानाचा हा MMS आहे. सुत्रांच्या सांगण्यानुसार, एमएमएस संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबीयांची मान खाली घालवणारा आहे. सुत्रांनी अशीही माहिती दिली आहे, की संजय दत्तने बॉलिवूडमधील तीन आगामी स्टार्सना आपल्या घरी डिनरसाठी बोलावले होते. त्यामधील दोघांचे आडनाव एकच आहे.
डिनरच्यावेळी आमंत्रित स्टार्सपैकी एकाने संजयचा एक व्डिडिओ बनवला आणि तो काही मित्रांना शेअर केला. आता हा एमएमएस फिल्म इंडस्ट्रीच्या संबंधीत अनेक लोकांपर्यंत पोहोचला आहे.
सुत्रांनी सांगितले, 'संजय दत्तचे कुटुंबीय या गोष्टीचा शोध घेत आहेत, की ज्या तीन स्टार्सना त्यांनी डिनरसाठी आमंत्रित केले होते. त्यांच्यापैकी कुणी हा व्हिडिओ बनवला असावा.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या काय आहे या MMSमध्ये...?