मुंबई: 'तेवर' या आगामी सिनेमाचे स्टिल आणि मोशन पिक्चर लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरला 'एटीट्यूड' नाव देण्यात आले आहे. पोस्टरवर अर्जुन कपूर काही स्टंट्स करताना दिसणार आहे. एक सीनमध्ये तो सोनाक्षीसोबत धावताना दिसतो आणि दुस-या सीनमध्ये तो घंटा घेऊन पळताना दिसतो.
'तेवर' सिनेमाचे दिग्दर्शन अमित शाहने केले असून बोनी कपूर यांनी निर्मित केला आहे. अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याशिवाय सिनेमात मनोज बाजपेयी, कादर खान आणि श्रुती हसन या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत. 'Okkadu'या तेलगू सिनेमा सिनेमाचा 'तेवर' रिमेक आहे. 9 जानेवारी 2015 रोजी सिनेमा होणार असल्याचे कळते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मोशन पोस्टरवरून घेण्यात आलेली अर्जुन कपूरची छायाचित्रे...सोबतच, पाचव्या स्लाइडवर पाहा मोशन पोस्टरचा व्हिडिओ...