आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मस्तीजादे'च्या सेटवर सनी लियोनची मस्ती, क्लिक केले SELFIES

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('मस्तिजादे'च्या सेटवर आपल्या को-अॅक्ट्रेससोबत सनी लियोन)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोन सध्या आपल्या आगामी 'मस्तीजादे' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अलीकडेच सेटवर सनीलाचा सेल्फी मूड बघायला मिळाला. तिने आपल्या सहकलाकार आणि पती डेनियल वेबरसोबत सेल्फीज क्लिक केल्या.
'मस्तीजादे' या सिनेमाचे दिग्दर्शक मिलाप जावेरी असून यामध्ये सनी दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. सनीसोबत या सिनेमात तुषार कपूर, शाद रंधावा, रितेश देशमुख आणि वीर दास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रितीश नंदी या सिनेमाचे निर्माते आहेत. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र यावर्षी हा सिनेमा रिलीज होणार असे समजते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मस्तीजादे या सिनेमाच्या सेटवर क्लिक झालेली सनी लियोनचे आणखी काही सेल्फीज...