आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensational Actress Alia Bhatt Poses For A Photoshoot

'व्होग'साठी अभिनेत्री आलिया भट्टचे ग्लॅमरस फोटोशूट, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोशूटवेळी आलिया भट्ट)
अभिनेत्री आलिया भट्ट अल्पावधीतच इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री ठरली आहे. आजवर ती अनेक मॅगझिन्सच्या कव्हरपेजवर झळकली आहे. पुन्हा एकदा तिने एका मॅगझिनसाठी खास फोटोशूट केले आहे. 'व्होग' या प्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी आलियाने हे खास फोटोशूट केले आहे.
पेन्सिल स्कर्ट आणि हाय वेस्ट शॉर्ट्समध्ये आलियाचा लूक खूपच आकर्षक वाटतोय. याशिवाय वेगवेगळ्या आउटफिट्समध्येही तिने पोज दिल्या आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आलिया भट्टच्या फोटोशूटची खास छायाचित्रे...