आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'K3G\' Mistakes: या ब्लॉकबस्टर सिनेमात होत्या आश्चर्यचकित करणा-या 7 चुका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिनेमाचे पोस्टर)
मुंबईः करण जोहर दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम' या सिनेमाच्या रिलीजला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. 14 डिसेंबर 2001 रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला होता. या मल्टीस्टारर सिनेमात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, जया बच्चन, करीना कपूर खान, फरीदा जलाल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होता. शिवाय राणी मुखर्जी कॅमिओ रोलमध्ये सिनेमात झळकली होती.
'K3G' नावाने प्रसिद्ध या सिनेमाचे एकुण बजेट 40 लाख रुपये होते. तर बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची कमाई 117 कोटींच्या घरात होती. या सिनेमातील गाणीही बरीच गाजली होती. मात्र या ब्लॉकबस्टर सिनेमात काही चुका अशा आहेत, ज्या कदाचितच प्रेक्षकांच्या लक्षात आल्या असाव्यात. करण जोहरचे दिग्दर्शन उत्कृष्ट होते, मात्र काही चुका त्याच्या हातून घडल्या. या चुका कोणत्या, ते आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत.
चुक क्रमांक 1
या सिनेमाचे शूटिंग 1999 साली झाले होते. सिनेमातील एका दृश्यात अमिताभ बच्चन त्यांचा धाकटा मुलगा हृतिकबरोबर बोलत असतात. त्यावेळी अमिताभ नोकिया 9000 कम्युनिकेटर सेल फोन वापरताना दिसले होते. सिनेमात 1991 चा काळ दाखवण्यात आला होता. तर नोकिया 9000 कम्युनिकेटर हा सेल फोन मुळात भारतात 1996 साली लाँच करण्यात आला होता.
'K3G'मध्ये आणखी कोणत्या चुका झाल्या होत्या, हे जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...