राज आणि सिमरन एकमेकांना भेटतात. सिमरन सांगते, की आता ती दोन मुलांची आई आहे आणि राज सांगतो, की त्याचा मोठा मुलगा 17 वर्षांचा, मुलगी वर्षांची आणि धाकटा मुलगा 7 महिन्यांचा आहे. राज सिमरनच्या फॅक्चर पायाकडे पाहून म्हणतो, 'तेव्हा मी म्हणायचो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे आणि 20 वर्षांनी मी म्हणेल, 'दिलवाले लंगडिया ले जायेंगे'.
यशराज स्टुडिओमध्ये शुक्रवारी (12 डिसेंबर) हे दृश्य 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे 2'साठी परफेक्ट कॉमिक प्लॉट वाटला. हे संवाद
शाहरुख खान आणि काजोल यांच्या चालू होता.
ऑक्टोबर 1995मध्ये 22-23 वर्षांच्या एका नवोदित दिग्दर्शकाचा सिनेमा भारतभर लागला आणि सिनेमाने सर्वत्र रोमँटिक वातावरण करून टाकले. यशस्वी, हिट, सुपरहिट, सदाबहारपासून ते या सिनेमे एक इतिहास रचला. मुंबईच्या मराठा मंदिर थिएटरमध्ये सिनेमाने 1000 आठवडे पूर्ण केले आहेत. याचा आनंद साजरा करण्यासाठी शाहरुख आणि काजोल एक6 आले होते. दिग्दर्शक आदित्य चोप्रा नेहमीप्रमाणेच सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होता. त्यानी आई आणि दिवंगत निर्माते यश चोप्रा यांची पत्नी पामेला या कार्यक्रमात पोहोचल्या होत्या. सिनेमाच्या पात्राप्रमाणेच शाहरुख-काजोलने येथेसुध्दा हसवले. राजच्या अंदाजात शाहरुख म्हणाला, 'आज अभिमानाने म्हशू शकतो, आहे का कुणी ज्याचा सिनेमा 1000 आठवडे चालला.' पामेला चोप्रा म्हणाल्या, 'मुलाचा पहिला सिनेमा आमच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होता.' त्यांनी 'तुझको देखा तो ये जाना सनम' गाणेसुध्दा गायले. शाहरुख म्हणाला, 'वीस वर्षांपूर्वी लोकांना वाटायचे, आम्ही सिनेमा बनवत नाहीये, मजाक करतोय. परंतु सिनेमा कल्ट बनला. यशजी आणि आदिच्या कल्पना वेगळ्या होत्या. परंतु दोघे दृश्यांमध्ये एक वेगळेच वैशिष्टे होते.' या कार्यक्रमात शाहरुख-
काजोलला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सांगत आहोत-
''जरा सा झूम लू मै' गाण्यात हिरोइनला दारू पिऊन दाखवायची यशजींची इच्छा नव्हती. आदि ऐकले नाही. यश आदिवर नाराज झाले होते. मी त्यांना म्हणालो, तुम्ही दोघे ठरवा, मी थकून जातो दोघांमध्ये. आदि म्हणाला, 'मला सिनेमा तयार झाल्यानंतर माझी चुकी काढायची आहे. मला कसे महिती होईल, जी गोष्ट प्रेक्षकांना नापसंत केली होती, ती मी केलेली होती, की यशजींनी. मला त्याचे म्हणणे पटले.'
- शाहरुख खान
'सिनेमा ऑफर झाल्यावर वाटले होते करू शकणार नाही. सिमरन घाबरत होती आणि मला लाजता येत नव्हते. एका दृश्यात मला राजचा विचार करून लाजायचे होते, अनेक टेक घेतल्यानंतर आदिने मला लाजून दाखवले तेव्हा ते दृश्य करू शकले. सिनेमाच्या निगडीत जेवढे लोक (फराह खान, अनाइटा, मनीष मल्होत्रा) होते, ते आज शिखरावर आहेत. करण जोहर माझी हेअरस्टाइल करायचे आणि कॉस्ट्युमची व्यवस्था करायचे. संवाद पाठ करून ऐकवायचे आणि आज ते इतके मोठे निर्माते आहेत.'
- काजोल
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सिनेमाविषयी काय म्हणाले शाहरुख-काजोल...