आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंग खानने मन्नतमध्ये असा सेलिब्रेट केला बर्थडे, पाहा Pics

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना शाहरुख खान आणि दुस-या छायाचित्रात केक कापताना)
मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आपल्या 'मन्नत' बंगल्यामध्ये 49वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. शाहरुखने शनिवारी (1 नोव्हेंबर) मध्यरात्री घराबाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केले. रविवारीसुध्दा त्याने मन्नतच्या बाहेर शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केले.
मन्नतमध्ये शाहरुखने इंडस्ट्रीच्या आपल्या मित्रांसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत हृतिक रोशन, वरुण धवन, मीका, चंकी पांडे, रणवीर सिंह आणि मलायका अरोरा खान सेल्फी घेताना दिसले.
शाहरुखने माध्यम आणि चाहत्यांना दाखवून अनोख्या अंदाजात केक कापला. चाहत्यांनीसुध्दा त्याची एक झलक मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुखच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो...