आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Shared The Picture Of Son Abram Khan

शाहरुख खानने पहिल्यांदाच शेअर केले धाकटा मुलगा अबरामचे छायाचित्र, पाहा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(धाकटा मुलगा अबरामसोबत शाहरुख खान)
मुंबईः बॉलिवूडचा किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खानने ईदच्या निमित्ताने धाकटा मुलगा अबरामचे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. किंग खानने पहिल्यांदाच अबरामचे छायाचित्र एखाद्या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केले आहे.
शाहरुखने छायाचित्रासोबत ट्विट केले, "“Eid Al Adha Mubarak to everyone. May all have the happiness that life has to offer.The littlest one wishes you too.”
आपल्या लाडक्या मुलाचे छायाचित्र लवकरच ट्विटरवर शेअर करणार असल्याचे प्रॉमिस शाहरुखने गेल्या महिन्यात आपल्या चाहत्यांना दिले होते. ईदच्या मुहूर्तावर शाहरुखने आपले हे प्रॉमिस पूर्ण केले आहे.
गेल्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून अबरामचा जन्म झाला. अबराम हा शाहरुखचे तिसरे अपत्य आहे. आर्यन आणि सुहाना ही शाहरुखच्या दोन मोठ्या मुलांची नावे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शाहरुखच्या आणखी दोन मुलांची छायाचित्रे...