आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos: Shah Rukh, Salman, Aamir Looked Their Real Age

Pix: खान त्रिकुटांच्या चेह-यावर दिसतोय वाढत्या वयाचा प्रभाव, कॅमे-यात कैद झाले Real Age

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः प्रत्येक क्षेत्राप्रमाणेच बॉलिवूडमध्येही कलाकारांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते. दरवर्षी अनेक तरुण या फिल्म इंडस्ट्रीत दाखल होतात. काहींचा येथे टिकाव लागतो, तर काहीजण लवकरच येथून बाहेर पडतात. खरं तर या नवोदितांना खरी टक्कर ही बॉलिवूडचे तीन खान देतात. येथे मागील तीन दशकांपासून आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान हे त्रिकुट वर्चस्व गाजवत आहेत. वयाची पन्नाशी आलेल्या या तिन्ही स्टार्सची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. हे तिघेही आजच्या नवोदितांना काटे की टक्कर देताना दिसतात.
पडद्यावर हँडसम आणि यंग दिसणा-या या स्टार्सच्या चेह-यावर आता मात्र वाढत्या वयाचा प्रभाव स्पष्ट दिसू लागला आहे. पडद्यावर वावरताना हे कलाकार मेकअपच्या मदतीने अधिकाधिक तरुण दिसण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रत्यक्षात वयाची पन्नाशी आल्याचे या तिघाही स्टार्सच्या चेह-यावर स्पष्ट दिसायला लागले आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या खान त्रिकुटांचे कॅमे-यात कैद झालेले खरे वय छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.