आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh's 8 Packs Makes It To The Latest Happy New Year Poster

शाहरुखच्या 8 पॅक अॅब्ससोबत रिलीज झाले 'हॅपी न्यू इयर'चे नवीन पोस्टर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('हॅपी न्यू इयर'चे पोस्टर)
मुंबईः शाहरुख खानने आपल्या आगामी 'हॅपी न्यू इयर' या सिनेमासाठी पिळदार शरीरयष्ठी बनवली आहे. त्याचे एट पॅक अॅब्स बी टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. आता या सिनेमाच्या पोस्टरवर तो एट पॅक अॅब्समध्ये अवतरला आहे.
'हॅपी न्यू इयर' सिनेमाच्या टीमने नवीन पोस्टर रिलीज केले असून त्यामध्ये शाहरुख रग्ड लूक्ससोबत एट पॅक अॅब्समध्ये दिसत आहे. याशिवाय पोस्टरवर, ''किस्मत बड़ी कुत्ती चिज़ है, कभी भी पलट सकती है''। असे लिहिले आहे. हा सिनेमातील शाहरुखचा डायलॉग आहे. दीवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा यापूर्वी रिलीज झालेल्या 'हॅपी न्यू इयर'च्या पोस्टर्सची झलक...