आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लिंकअपच्या बातम्यांवर पापा म्हणतात, सगळे तुझ्याच मागे का पडलेत?\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहिद कपूर वडील पंकज कपूर यांच्यासह)
'हैदर' हा सिनेमा येत्या 2 ऑक्टोबर रोजी रिलीज होत असून त्यात शाहिद कपूर आणि श्रध्दा कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. शाहिदने या सिनेमात टक्कल केले आहे. काश्मिरसारख्या सिटीमध्ये आणि शेक्सपिअरच्या भरभक्कम नाटकावर आधारित सिनेमा करण्याची त्याला चांगली संधी मिळाली आहे. शाहिद आता केवळ चॉकलेट बॉय राहिला नसून ते एक उत्कृष्ट अभिनेता म्हणूनसुध्दा ओळखला जातो. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर त्याची परिक्षा होऊ शकतो. काही शिल्लक राहिलेच तर विकास बहलचा 'शानदार' सिनेमा पूर्ण करले. कारण आलिया भट्टसह त्याचा हा सिनेमा डेस्टिनेशन वेडिंगवर आधारित असून याच्या संबंधित लोक उत्कृष्ट सिनेमा असल्याचे सांगतात. या पॅकेजमधून जाणून घेऊया शाहिदसोबत केलेल्या बातचीतचे काही अंश...
सिंगल आहेत म्हणून तुझ्या लिंकअपच्या बातम्या जास्तित जास्त येत असतात काय सांगशील?
आता लग्नाचा करून लिंकअपच्या बातम्यांपासून सुरक्षित राहू शकतो हा ट्रेंडसुध्दा संपला आहे. कारण विवाहित लोकांच्या लिंकअपच्या बातम्या समोर यायला लागल्या आहेत.
वडील पंकज कपूर यांच्याशी तुझे नाते कसे आहे?
मी त्यांचा मोठा मुलगा आहे. मात्र 10 वर्षे काम केल्यानंतर मला गंभीररित्या घ्यायला लागले आहेत. त्यांना आत्ता वाटते, की मी मोठा आणि मॅच्युअर झालो आहे. पहिल्यापेक्षा आम्ही आता समोरा-समोर बोलतो, तेही प्रामाणिकपणे. त्यांना वाटायचे, की आम्ही दोघांनी मित्राप्रमाणे राहावे आणि ते आता घडत आहे.

तू किंवा तुझे वडील एखाद्या फिमेलशी लिंकअप झाल्याने नाराज आहेस?
11 वर्षे नाराज राहिलो तर माझा स्वभाव कठोर होऊन जाईल. पापा खूप प्रोटेक्टीव्ह आहेत. ते म्हणतात, 'तुझ्याच का मागे लागलेत? सर्व तुझ्याचविषयी का लिहितात?' मात्र मला याची सवय लावाली लागणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, शाहिदची संपूर्ण मुलाखत...