आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh And Many Stars At Janmashtami Dahi Handi Festival

दहिहंडीच्या मस्तीत रंगले मराठी आणि बॉलिवूड स्टार्स, पाहा मस्तीत धुंद झालेल्या सेलेब्सचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सोमवारी सर्वत्र दहिहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख मुंबईत आयोजित मनसे आमदार राम कदम यांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी झाला. यावेळी मंचावर उभारण्यात आलेली प्रतिकात्मक दहीहंडी शाहरुखने फोडली.
तर मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी संकल्पच्या दहीहंडीत सहभागी झाला. स्वप्नीलसह गायिका वैशाली सामंतसुद्धा सहभागी झाली आहे. तिच्या गाण्यावर उपस्थितांना ताल धरण्याचा मोह आवरता आला नाही. तर अभिनेता सुशांत शेलार संकल्पच्या दहीहंडीत दिसला.
दहिहंडी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा... बघा ठाण्याच्या संघर्ष प्रतिष्ठानच्या दहिहंडीसाठी महिला गोविंदांनी लावले सहा थर....