आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्या मुलीने मैत्रीणीसह केले Outing, इतर सेलेब्सही दिसले, PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना (व्हाइट जॅकेट) आपल्या मैत्रीणीसह
मुंबई - शाहरुख खानची मुलगी सुहाना शुक्रवारी रात्री आउटिंग करताना दिसली. यावेळी तिच्यासह तिची एक मैत्रीणसुद्धा होती. सुहाना यावेळी कॅज्युअल लूकमध्ये दिसली. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या आईसह दिल्लीत आजी-आजोबांकडे गेली होती. येथे एका बेकरी शॉपच्या ओपनिंगमध्ये ती आई गौरीसह दिसली होती.
आउटिंगवेळी सुहाना व्हाइट टी-शर्ट, ब्लॅक जीन्स आणि व्हाइट जॅकेटमध्ये दिसली. तिच्याकडे एक ब्लॅक कलरची बॅग आणि पायत स्लीपर होती. या दोघी मैत्रीणी मुंबईतील पीव्हीआरमध्ये सिनेमा बघायला पोहोचल्या होत्या.
पीव्हीआरमध्ये बिझनेसमॅन राज कुंद्रासुद्धा दिसले. यावेळी त्यांच्यासह सासू सुनंदा आणि सासरे सुरेंद्र शेट्टी सोबत होते. अभिनेता तुषार कपूरसुद्धा यावेळी येथे दिसला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पीव्हीआरमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...