आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gauri Khan's The Design Cell And Maison & Objet Cocktail Evening

कॉकटेल पार्टीत गौरीसोबत पोहोचला शाहरुख, पाहा पार्टीत दाखल झालेल्या सेलेब्सचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी गौरीसोबत शाहरुख खान)
मुंबई- अभिनेता शाहरुख खान पत्नी गौरीसोबत मंगळवारी एका पार्टीत सामील झाला होता. ही पार्टीत मुंबईतील लोअर परेल या भागात आयोजित करण्यात आली होती. शाहरुख आणि गौरीसह बरेच सेलेब्स या पार्टीत सहभागी झाले होते.
यावेळी गौरी रेड गाऊनमध्ये दिसली. तिने केस मोकळे ठेवले होते. तर दुसरीकडे शाहरुख कॅज्युअल लूकमध्ये दिसला. व्हाइट टी-शर्ट, ब्लू जीन्स आणि ब्लॅक जॅकेटमध्ये तो कूल दिसला.
ही कॉकटेल पार्टी होती. या पार्टीत संजय कपूरची पत्नी महीप कपूर, अभिनेत्री मधू, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे, नंदिता मेहतानी, दिव्या कोसला कुमार आणि पेनी पटेलसह अनेक सेलेब्स यावेळी दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या पार्टीची खास छायाचित्रे...