आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan And Aryan Khan Spotted At The Airport

मुंबई विमानतळावर मुलासह दिसला शाहरुख खान, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगा आर्यनसह अभिनेता शाहरुख खान)
मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सोमवारी उशीरा रात्री मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी त्याच्यासोबत त्याचा मुलगा आर्यनसुद्धा होता. यावेळी शाहरुख ब्लॅक टीशर्ट, ब्लू जीन्स आणि ब्लॅक जॅकेटमध्ये दिसला. त्याची दाढी वाढलेली दिसली. त्याच्या खांद्यावर एक बॅग होती.
दुसरीकडे आर्यन आपल्या वडिलांप्रमाणे टी-शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. त्याच्या हातात एक ब्लॅक कलरचे जॅकेट होते. शिवाय लॅपटॉपची बॅगसुद्धा होती. आर्यन लंडनमधील सेव्हन ओक्स शाळेत शिकतोय. सध्या तो सुटीमध्ये आपल्या घरी परतला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा विमानतळावर क्लिक झालेली शाहरुख आणि आर्यनची खास छायाचित्रे...