आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Bless Salman's Sister Arpita Khan On Her Sangeet Ceremony

सलमान खानच्या बहिणीच्या संगीत सेरेमनीत पोहोचला शाहरुख खान, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अर्पिताला शुभेच्छा देताना शाहरुख आणि सलमान)
मुंबईः बॉलिवूड स्टार सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री त्याची धाकटी बहीण अर्पिताच्या संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूड स्टार शाहरुख खानची खास हजेरी. शाहरुखने अर्पिताला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सलमान खानचे भावोजी आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांनी शाहरुख आणि सलमानचे अर्पितासोबतचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. या छायाचित्रात शाहरुख आणि सलमान अर्पिताला शुभेच्छा देताना दिसत आहेत. मंगळवारी हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिता तिचा बॉयफ्रेंड आयुषसोबत लग्नगाठीत अडकणार आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा शाहरुख आणि सलमानचे आणखी एक खास छायाचित्र...