आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE PICS: गोव्यात शाहरुख-गौरीने एन्जॉय केली पार्टी, चिमुकला अबरामही दिसला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - अबराम आणि गौरी खान, दुस-या छायाचित्रात सचिन जोशीसोबत शाहरुख आणि गौरी खान)
मुंबईः शाहरुख खान आणि गौरी खान काही दिवसांपूर्वीच गोव्यात पार्टी एन्जॉय करताना दिसले. निर्माता-अभिनेता सचिन जोशीने गोव्यात 'हॉलिवूड प्लॅनेट' नावाचे नवीन रिसोर्ट सुरु केले आहे. या रिसोर्टच्या ओपनिंगच्या निमित्ताने ही पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीत सहभागी होण्यासाठी बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी गोव्यात दाखल झाले होते. सचिनच्या या नवीन हॉटेलचे इंटेरियर गौरी खानने डिझाइन केले आहे.
या पार्टीत सहभागी होण्यासाठी शाहरुख त्याची पत्नी गौरी आणि चिमुकला मुलगा अबरामसोबत गोव्यात पोहोचला होता. वरील छायाचित्रात चिमुकल्या अबरामला हॉटेलच्या कॉरिडोअरमध्ये खेळताना बघू शकता.
गोव्याच्या बीच रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलेल्या पार्टीत अभिनेता वरुण धवन, आर. माधवन, डिनो मोरिया, सोहेल खान, सोफी चौधरी, चंकी पांडेसह बरेच सेलेब्स सहभागी झाले होते.
पुढे पाहा, स्टार्सच्या या पार्टीची इनसाइड छायाचित्रे...