आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Return From Dubai After New Year Vacations

न्यू इयर सेलिब्रेट करुन दुबईहून परतला शाहरुख, कॅज्युअल लूकमध्ये दिसला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी परदेशात गेले होते. यामध्ये शाहरुख खानच्याही नावाचा समावेश होता. यंदाचे न्यू इयर सेलिब्रेशन शाहरुखने आपल्या कुटुंबीयांसोबत दुबईत केले. सेलिब्रेशन आटोपल्यानंतर रविवारी आपल्या कुटुंबीयांसह शाहरुख मुंबईत परतला.
सुटीवरुन परतल्यानंतर शाहरुख आनंदी दिसत होता. ब्लू जीन्स, ब्लू टीशर्ट आणि ब्लॅक लेदर जॅकेटमध्ये तो यावेळी दिसला. शाहरुखसोबत त्याची पत्नी गौरी, मुले अबराम, आर्यन आणि सुहाना परतले होते.
आता शाहरुख 'फॅन' सिनेमाच्या शूटिंगवर परतणार आहे. सोबत 'रईस' या आगामी सिनेमाचेही तो शूटिंग करत आहे. या दोन सिनेमांसोबतच रोहित शेट्टीचा एक सिनेमा शाहरुखने साइन केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मुंबई विमानतळावर क्लिक झालेली शाहरुखची छायाचित्रे...