आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Model Katie Price Has Opened Up About Her Past

या ब्रिटीश मॉडेलने केला धक्कादायक खुलासा, वयाच्या 7व्या वर्षी झाला होता लैंगिक छळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राफिक्स फोटो: केटी प्राइस
ब्रिटीश मॉडेल केटी प्राइसने एक धक्कादायक खुलासा केला आहे, की ती केवळ 7 वर्षांची असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचे लैंगिक शोषण केले होते.
बातम्यांनुसार, केटीने अलीकडेच, हा खुलासा रेडिओ कार्यक्रम 'फ्यूबर'मध्ये केला आहे. तिने सांगितले, 'मी सात वर्षांची असताना एका बागेत खेळत होते, तेव्हा माझी आई माझ्यासाठी आईस्क्रिम आणण्यासाठी गेली होती. एका अज्ञात व्यक्ती तिथे आला आणि त्याने माझे लैंगिक शोषण केले.'
चार मुलांची आई केटीने असेही सांगितले, 'त्या व्यक्तीचा चेहरा आजही माझ्या लक्षात आहे. मी त्याला कधीच विसरू शकत नाही.'
या घटनेतून ती कशी बाहेर आली असे तिला विचारण्यात आल्यानंतर 36 वर्षीय केटीने सांगितले, 'तुम्हाला आयुष्य जगायचे म्हटल्यास या गोष्टी मागे सोडाव्या लागतात. मीही तेच केले. आता मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. मी ही घटना विसरू शकत नाही मात्र त्यातून बाहेर पडले आहे.'
पुढील स्लाइड्सवर पाहा केटीच्या हॉट अदा...