आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये पाहा, शाहरुखच्या लाडक्या लेकीचा मस्तीखोर अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानचे एक खास छायाचित्र समोर आले आहे. या छायाचित्रांमध्ये ती आपल्या मित्र-मैत्रिणींसह धमाल करताना दिसत आहे. या ग्रुप फोटोत यूट्युबची प्रसिद्ध सुपरवुमन लिली सिंहसुद्धा दिसत आहे.
हे छायाचित्र सुहानाच्या घरी म्हणजेच मन्नत बंगल्यावर क्लिक करण्यात आले होते. सुहानाने लिली सिंहसह आपल्या जवळच्या मैत्रिणींना घरी आमंत्रित केले होते. या छायाचित्रात सुहाना व्हाइट टी-शर्टमध्ये दिसत आहे.
अलीकडेच शाहरुखचा मुलगा आर्यनने त्याच्या मित्रांसोबतची लंडनमधील खास छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यापैकी एका छायाचित्रात दोन मुली आर्यनला किस करताना दिसत आहेत. आर्यन लंडनमधील सेवनॉक्स शाळेत शिकतोय. या शाळेत आर्यनसह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीसुद्धा शिकत आहे. नव्या आणि आर्यन एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा शाहरुखच्या दोन्ही मुलांची खास छायाचित्रे...