आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh’S Son Reading In London School Like This: Pics

पाहा, बिग बींच्या नातीसह शिकत असलेल्या शाहरुखच्या मुलाचे PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरुख नेहमीच चर्चेत असतो. सध्या शाहरुख त्याच्या आगामी हॅपी न्यू इयर या सिनेमात बिझी आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला जी बातमी सांगतोय, ती शाहरुख विषयी नव्हे तर त्याच्या मुलाविषयी आहे. आर्यनचे इंस्टाग्रामवर एक छायाचित्र आहे, यामध्ये एक नव्हे तर चक्क दोन मुली त्याला किस करताना दिसत आहे. आर्यनचे हे छायाचित्र सध्या मोठ्या प्रमाणावर बघितले जात आहे. शाहरुख प्रमाणेच त्याचा मुलगासुद्धा सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रसिद्ध असल्याचे यावरुन दिसून येतयं.
आर्यन लंडनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेला आहे. तेथे तो फावल्या वेळेत आपल्या मित्रमैत्रीणींसह भरपूर धमाल-मस्ती करत असतो. लंडनमधील सेवनॉक्स शाळेत तो शिकतोय. येथेच अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता नंदा हिची मुलगी नव्या नवेलीसुद्धा आर्यनसह याच शाळेत शिकते. हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा आर्यन आणि नव्याची खास छायाचित्रे...