आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनी सिंगनंतर आता मीकासह थिरकणार सनी लिओन, पाहा \'शेक दॅट बूटी\'चा Video

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बलविंदर सिंह फेमस हो गया'चे 'शेक द बूटी' या गाण्यात मीका सिंह आणि सनी लिओन)
मुंबई: बॉलिवूडचा गायक मीका सिंग आणि सनी लिओन यांचे 'शेक दॅट बूटी' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला यू-ट्यूबवर एक दिवसातच 48 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. सनी लिओनने आतापर्यंत 'शूट आऊट वडाला'मधील 'लैला'सह 'रागिनी एमएमएस 2'मधील 'बेबी डॉल'मधून बॉलिवूडमध्ये धूम घातली होती.
'चार बोटल व्होडका' या गाण्यात ती हनी सिंगसह थिरकताना दिसली होती. आता ती पंजाबचा गायक मीका सिंगसह 'शेक दॅट बूटी'मध्ये ठुमके लावताना दिसणार आहे. मीका सिंग 'बलविंदर सिंह फेमस हो गया'मधून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.
या सिनेमात त्याने 'शेक दॅट बूटी' गाणे तयाक केले असून त्यामध्ये सनी लिओन हॉट अंदाजात दिसत आहे. गाण्यात मीकाने रॅपचा तडका लावला आहे. सिनेमात शानसुध्दा त्याच्यासह मुख्य भूमिकेत आहे. सुनील अग्निहोत्रीने दिग्दर्शित केला असून 19 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'शेक दॅट बूटी' गाण्यातून घेण्यात आलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ...