आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छातीत दुखत असल्यामुळे शशी कपूर हॉस्पिटलमध्ये दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- शशि कपूर)

मुंबई:
दिग्गज अभिनेते बॉलिवूड अभिनेते शशी कपूर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, अचानक छातीत दुखायला लागले होते. त्यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता ठिक असल्याचे सूत्रांकडून कळते.
76 वर्षीय शशि कपूर यांनी 60पासून 90च्या दशकापर्यंत 'सत्यम शिवम् सुंदरम', 'कभी-कभी', 'दीवार', 'त्रिशूल' आणि 'अजूबा'सारख्या हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. 2011मध्ये भारत सरकार यांच्यावतीने पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले आहे.