आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Shatrughan Sinha\'s Son Kush Sinha\'s Wedding

अक्षय, अमिताभ, प्रेम चोप्रा दिसले शत्रुघ्न सिन्हांच्या मुलाच्या लग्नात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुशचे रविवारी मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये लग्न झाले. या लग्नात बॉलिवूडसोबत राजकारणातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या लग्नात सहभागी झाले होते.
लग्नादरम्यान अक्षय कुमार, प्रेम चोप्रा, अवंतिका मलिक खान यांना हॉटेलबाहेर बघितले गेले. टीना अंबानी पती अनिल अंबानी यांच्यासोबत लग्नस्थळी दाखल झाल्या. सोनाक्षी सिन्हाचा भाऊ कुशचे लग्न लंडन रहिवासी असलेल्या तरुणा अग्रवालसोबत झाले. भावाच्या लग्नात सोनाक्षी खूपच उत्साही दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ताज लँड्स अँड हॉटेलच्या बाहेर क्लिक झालेली पाहुण्यांची छायाचित्रे...