(डावीकडूनः जय सेवकरमानी, तब्बू, केन घोष आणि राज कुंद्रा)
मुंबईः राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री तब्बू हिने मंगळवारी
आपला 43वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने इंडस्ट्रीतील आपल्या खास मित्रांना एक जंगी पार्टी दिली.
या पार्टीत तब्बू ब्लॅक शर्ट ड्रेसमध्ये दिसली. तिचा हा ड्रेस शॉर्ट होता. तब्बूची खास मैत्रीण शिल्पा शेट्टी कुंद्रा आपल्या पतीसोबत पार्टीत दाखल झाली होती. शिल्पा यावेळी ब्लॅक जेगिंग्स आणि व्हाइट टॉपमध्ये दिसली. शिल्पा आणि राजव्यतिरिक्त दिग्दर्शक केन घोष, जय सेवकरमानी हेसुद्धा येथे दिसले. वयाची 43 वर्षे पूर्ण करणारी तब्बू अद्याप अ
विवाहित आहे.
पार्टीनंतर राज कुंद्राने ट्विट केले, “Having a girl's night celebrating #Tabu's birthday @jayshewakramani you lucky bugger!! @kenghosh U r also lucky haha.”
पुढील स्लाईड्समध्ये पाहा तब्बू आणि पार्टीत सहभागी झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...