आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shetty Spotted At PVR Juhu With Hubby Raj Kundra

Spotted: शिल्पाचा बदलला Look, मैत्रीणीसोबत दिसला हरमन वाबेजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- शिल्पा शेट्टी कुंद्रा)
मुंबई- शिल्पा शेट्टी कुंद्रा काल रात्री (19 जानेवारी) पती राज कुंद्रासोबत स्पॉट झाली. दोघे जुहू स्थित पीव्हिआर थिएटरबाहेर दिसले. त्यांच्यासोबत, अभिनेता हरमन वाबेजासुध्दा दिसला.
यावेळी शिल्पा कॅज्युअल लूकमध्ये दिसून आली. तिने ग्रे रंगाची लोअर आणि टी-शर्ट परिधान केली होती. सोबतच, व्हाइट जॅकेट आणि व्हाइट शूज घातलेले होते. तिने मोठ्या आकाराचा चश्मासुध्दा लावलेला होता. हरमनसुध्दा कॅज्युअल लूकमध्ये दिसला.
हरमन आणि बिपाशा बसु यांचे नाते संपुष्टात आले आहे. हरमन न्यू इअरवेळी एका मैत्रीणीसोबत दिसला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शिल्पासह स्पॉट झालेल्या इतर सेलेब्सची छायाचित्रे...