(राज कुंद्रा पत्नी शिल्पा आणि मेव्हणी शमिता शेट्टीसोबत)
मुंबईः शिल्पा शेट्टी बुधवारी रात्री मुंबईतील वांद्रास्थित हक्कासन रेस्तराँमधून बाहेर पडताना दिसली. यावेळी तिच्यासोबत तिचे पती राज कुंद्रा आणि धाकटी बहीण शमिता शेट्टीसुद्धा होती. हे तिघेही डिनरसाठी येथे आले होते.
रेस्तराँमधून बाहेर पडताना शिल्पा मल्टिकलर टॉप आणि ब्लॅक जेगिंग्समध्ये दिसली. तर राज ब्लॅक शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसली. शमिता शेट्टी ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये होती.
या डिनर डेटला त्यांची आणखी एक मैत्रीण त्यांच्यासोबत होती. राज-शिल्पाने यावेळी फोटोग्राफर्सना पोज दिल्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा राज-शिल्पा-शमिताची डिनर डेटची छायाचित्रे...