आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: \'बसंती इन कुत्तों के सामने...\', संस्कृतमध्ये वाचा \'शोले\'चे हिट डायलॉग्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('शोले' सिनेमातील एका दृश्यात अभिनेते धर्मेंद्र)
मुंबईः 'शोले' या ब्लॉकबस्टर सिनेमातील संवाद संस्कृतमध्ये असते तर कसे असते, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नाही ना... मात्र बिग बी अमिताभ बच्चन यांनी याचे उत्तर दिले आहे. अलीकडेच त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी 1975च्या सुपरहिट 'शोले' या सिनेमातील संवादांचा संस्कृतमध्ये अनुवाद दिला आहे.
'शोले'मधील रोचक संवादांवर टाकुया एक नजर...
1.. हिंदीः बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना।

संस्कृतः || हे बसन्ति एतेषां श्वानानाम् पुरत: मा नृत्य||

2.. हिंदीः अरे ओ सांबा, कितना इनाम रखे हैं सरकार हम पर?

संस्कृतः ||हे साम्बा, सर्वकारेण कति पारितोषिकानि अस्माकं कृते उद्घोषितानि?
पुढील स्लाईड्समध्ये वाचा अशाच आणखी काही हिंदी संवादांचा संस्कृतमधील अनुवाद...