(अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा)
मुंबई: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रविवारी (28 सप्टेंबर) एका फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेंटचे आयोजन मुंबईच्या सहचारी फाउंडेशनने केले होते. इव्हेंटमध्ये सोनाक्षी तरुण तहलियानीने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये दिसली.
तरुणने शोसाठी जास्तित जास्त ड्रेस दुल्हनसाठी डिझाइन केले आहे. त्याच्यासह त्याने पार्टीत ड्रेसेससुध्दा डिझाइन केले होते. सोनाक्षी रॅम्पवर लहंगा परिधान करून अवतरली होती. तिच्या लहंग्यावर सिल्वर रंगाचे वर्क केलेले होते. तिने खुले केस आणि गोल्डन कलरची बिंदी लावलेली होती. तिच्यासह तरुणनेसुध्दा रॅम्पवॉक केला. या इव्हेंटमध्ये सोनाक्षीची आई पूनम सिन्हासुध्दा पोहोचल्या होत्या.
इव्हेंटमध्ये अभिनेत्री श्रीदेवीदेखील सामील झाली होती. तिने व्हाइट टॉप आणि यलो ट्राऊजर परिधान केलेला होता. तिने कानात डायमंडचे इअरिंग्स घातलेले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमधील सोनाक्षीची खास छायाचित्रे...