आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shraddha Kapoor Poses For Her First Ever Vogue Photoshoot

व्होग मॅगझिनसाठी श्रद्धाने पहिल्यांदाच केले फोटोशूट, दाखवल्या ग्लॅमरस अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्ल नेक्स्ट डोअर म्हणून ओळखली जाणारी 'आशिकी 2' गर्ल श्रद्धा कपूरने अलीकडेच एक खास फोटोशूट केले. व्होग मॅगझिनसाठी श्रद्धाने हे फोटोशूट केले. या मॅगझिनच्या कव्हरपेजवर श्रद्धाच्या ग्लॅमरस अदा दिसणार आहेत. श्रद्धाने पहिल्यांदाच व्होग मॅगझिनसाठी फोटोशूट केले. दुबईचे फोटोग्राफर तेजल पाटणी यांनी श्रद्धाच्या ग्लॅमरस अदा आपल्या कॅमे-यात कैद केल्या. श्रद्धाच्या या अदा नक्कीच तिच्या चाहत्यांना भूरळ घालणा-या आहेत.
27 जूनला रिलीज होणा-या श्रद्धाच्या 'एक व्हिलन' या सिनेमाच्या रिलीजपूर्वी हे मॅगझिन बाजारात येणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा व्होग मॅगझिनवरील श्रद्धा्च्या ग्लॅमरस अदा...