आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shravan Special Dish By Actress Prarthana Behare

SHRAVAN DISH : प्रार्थनाला उपवासाला आवडते \'दाण्याची आमटी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्या श्रावण महिना सुरु आहे. श्रावणात बरेच जण शनिवार, रविवार सोमवार या दिवशी उपवास करत असतात. मात्र उपवासाच्या दिवशी कोणते पदार्थ खावे, एखादा कोणता नवा पदार्थ तयार करावा असा साधासोपा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो.

म्हणूनच खास श्रावणाचे औचित्य साधून divyamarathi.com ने मराठी सेलिब्रिटींकडून त्यांचे आवडते उपवासाचे पदार्थ कोणते हे जाणून घेतले आहे.

या स्पेशल सदरात 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या आवडीचा उपवासाचा पदार्थ आपल्याला सांगत आहे. अलीकडेच प्रार्थनाने 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या प्रार्थनाची उपवासाची आवडती डिश कोणती आणि ती करण्याची रेसिपी खास तिच्याच शब्दांत...