आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shravan Special Fast Dish By Actress Smita Tambe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SHRAVAN DISH:स्मिताचे आवडते \'वरईच्या तांदळाचे थालीपीठ आणि बटाट्याची भाजी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिना हा उपवासांचा महिना. श्रावण महिना उजाडला की व्रतवैकल्य, उपवास सुरु होतात. तसे पाहता भारतीय संस्कृतीत उपवासला फार महत्त्व आहे. मात्र उपवासाच्या दिवशी कोणते पदार्थ खावे, एखादा कोणता नवा पदार्थ तयार करावा असा साधासोपा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. म्हणूनच खास श्रावणाचे औचित्य साधून divyamarathi.com ने मराठी सेलिब्रिटींकडून त्यांच्या आवडत्या उपवासाचे पदार्थ कोणते हे जाणून घेतले आहे.

आम्ही दर आठवड्याला तुम्हाला सांगणार आहोत सेलिब्रिटीचा आवडता उपवासाचा पदार्थ आणि तो पदार्थ तयार करण्याची रेसिपी खास सेलिब्रिटीच्याच शब्दात. या स्पेशल सदरात छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबेने तिची आवडती उपवासाची डिश सांगितली आहे.

चला तर मग जाणून घेऊया स्मिताची आवडती डिश आणि ती तयार करण्याची रेसिपी खास तिच्याच शब्दात...