आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेयाने नवीन आयुष्याला केली सुरुवात, समोर आले NEW WEDDING PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लग्नादरम्यान शिलदित्यसोबत श्रेया घोषाल)
मुंबई- बॉलिवूडची प्रसिध्द प्लेबॅक सिंगर श्रेया घोषाल लग्नगाठीत अडकली आहे. गुरुवारी (5 फेब्रुवारी) ती बॉयफ्रेंड शिलादित्य मुखर्जीसह विवाहबंधनात अडकली आहे. लग्नाच्या सर्व विधी बंगाली परंपरेनुसार पार पडल्या. श्रेयाचा पती शिलादित्य hipcask.com वेबसाइटचा संचालक आहेत आणि मागील अनेक वर्षांपासून तिचा चांगला मित्रदेखील आहे.
सांगितले जाते, की श्रेया आपल्या लग्नाची घोषणा 7 फेब्रुवारीला केली. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले, 'काल रात्री कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थित मी माझे प्रेम शिलादित्यसोबत लग्न केले. नवीन आयुष्यालाबद्दल उत्साही आहे.' श्रेयाने आपल्या लग्नाचा एक फोटोसुध्दा शेअर केला आहे.
श्रेयाच्या लग्नाची काही छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...