आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतकाळ वर्तमानात आणणा-या \'श्रीमंत दामोदरपंत\'चा फस्ट लूक रिलीज !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


केदार शिंदे म्हटलं की निखल विनोद हा आलाच. मग ते नाटक असो किंवा सिनेमा. त्यामुळे केदारच्या प्रत्येक निर्मितीबद्दलच विलक्षण उत्सुकता अशते. 'खोखो' या सिनेमानंतर आता केदार शिंदे 'श्रीमंत दामोदरपंत' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. नुकताच या सिनेमाचा फस्ट लूक रिलीज करण्यात आला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा सिनेमाच्या फस्ट लूक आणि जाणून घ्या बरंच काही..