आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shruti Haasan Birthday: See Shruti And Akshara Haasan\'s Photos

PHOTOS: केवळ बहिणीच नव्हे, चांगल्या मैत्रीणीसुध्दा आहेत अक्षरा-श्रुती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड आणि दाक्षिणात्या अभिनेत्री श्रुती हसन आज 29 (28 जानेवारी 1986) वर्षांची झाली आहे. तिने 2009मध्ये आलेल्या 'लक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र आतापर्यंत श्रुतीचे मोजकेच सिनेमाचे रिलीज झाले आहेत. आता तिची बहीण अक्षरासुध्दा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
मल्टी टॅलेंडेट आहे श्रुती
श्रुतीने चेन्नईमध्ये अबॅकस मॉन्टेसरी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. मुंबईमध्ये तिने सेन्ट अँड्रूयू कॉलेजमधून सायकोलॉजीमध्ये पदवी घेतली. ती अभिनेत्रीसोबतच गायिका, डान्सर, म्यूझिक कम्पोझर आणि मॉडेलसुध्दा आहे. ती तामिळ आणि तेलगु इंडस्ट्रीची प्रसिध्द कलाकार आहे.
श्रुतीसाठी खास आहे बहीण अक्षरा-
श्रुती आणि अक्षरा सुपरस्टार कमल हसन आणि सारिका यांच्या मुलगी आहेत. दोघींमध्ये जिवलग मैत्रीणींसारखी केमिस्ट्री आहे. टॉमबॉय अक्षराने दोघींची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केली आहेत. त्यामध्ये ती मोठी बहीण श्रुती हसनसोबत मस्ती करताना दिसते. दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रुती आणि अक्षराची निवडक छायाचित्रे...