आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स स्कँडलमध्ये अडकली होती ही अभिनेत्री, ग्लॅमरस रुपात करणार पुनरागमन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद)
मुंबई- अलीकडचे अभिनेत्री श्वेता बसु प्रसादने स्वत:चे नवीन फोटो काढले आहेत. हे फोटोग्राफ्स तिने सोशल साइट्वर शेअर केले आहेत. श्वेता सेक्स रॅकेटमध्ये अडकली होती. त्यावेळी तिच्या नावाची इंडस्ट्रीत खूप चर्चा रंगली होती. मात्र, नंतर तिला क्लिन चिट मिळाली होती.
श्वेताने काढलेल्या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस लूक दिसून येत आहे. तिने पांढ-या शोल्डर लेस गाऊनमध्ये हे फोटो काढले आहेत. तिच्या गळ्याच एक नॅकलेस आणि हातात माळ दिसतेय. तिच्या उडव्या हातावर टॅटू दिसतो. श्वेता सध्या हैदराबादमध्ये आहे आणि तिने कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सेक्स रॅकेटमध्ये अडकले होते नाव-
श्वेताने 'मकडी', 'इकबाल', 'वाह! लाइफ हो तो ऐसी', 'डरना जरुरी है'सारख्या हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र, या प्रकरणात तिला क्लिन चिट मिळाली होती. मी अशा कोणत्याही सेक्स रॅकेटमध्ये सामील नव्हते, असे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिने स्पष्टीकरण दिले होते. श्वेता लवकरच दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या सिनेमांत दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्वेता बसुने काढलेली नवीन छायाचित्रे...