आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: सिनेमा पाहण्यासाठी पोहोचले सिध्दार्थ आणि जरीन, अशा Lookमध्ये दिसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जरीन खान आणि सिध्दार्थ मल्होत्रा)
मुंबई: सिध्दार्थ मल्होत्रा शुक्रवारी (7 नोव्हेंबर) रात्री मुंबईच्या जुहू परिसरात दिसला. यावेळी तो मोबाईलमध्ये बिझी दिसला. सिध्दार्थसोबत जरीन खानलासुध्दा स्पॉट करण्यात आले.
सिध्दार्थ गेल्या काही दिवसांपासून नवीन लूकमध्ये दिसत आहे. त्याने दाढी वाढवली आहे. तो शुक्रवारी रात्री टी-शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसला. त्याने ब्लॅक कॅप घातलेली होती. अभिनेत्री जरीन खानसुध्दा शुक्रवारी रात्री दिसून आली. जरीन ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसली. तिने केस मोकळे सोडलेले होते.
सिध्दार्थ मल्होत्रा सध्या करण मल्होत्राच्या 'ब्रदर्स' सिनेमात काम करत आहे. करणने 'अग्निपथ'चे दिग्दर्शन केले होते. 'ब्रदर्स'ची निर्मिती करण जोहर करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पीव्हीआरमध्ये स्पॉट करण्यात आलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...