आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singer Malkit Singh Daughter Jailed In Uk For Sex With Minor

हे आहेत प्रसिद्ध पंजाबी गायक, मुलावर बलात्कार केल्याने मुलीला तुरुंगवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः पंजाबी गायक मलकीतसिंग यांच्यासोबत कॅनेडियन संसदेतील सदस्य रुबी धल्ला)
अमृतसर- 'गुर नालों इश्क मिटा'सारखे सुपरहीट गीत गाणारे ब्रिटनमधील सुप्रसिद्ध पंजाबी गायक मलकीतसिंग यांच्या कन्येला सेक्स स्कँडलप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. 28 वर्षीय अमरदीप भोपारी असे तिचे नाव आहे. एका अल्पवयीन गतिमंद विद्यार्थ्यासोबत सेक्स केल्याप्रकरणी अमरदीप भोपारीला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण 2013मधील असून 19 जानेवारी 2015 रोजी ब्रिटनमधील बर्मिंघम कोर्टाचे न्यायाधीश जेम्स बरबिज यांच्या कोर्टा हा निकाल ‍दिला. अमरदीप भोपारीचे वडील पंजाबी गायक मलकीतसिंग मुळचे पंजाबचे आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पंजाबी गाण्यांना ओळख मिळवून देण्यात बजावली महत्त्वाची भूमिकाः
मलकीतसिंग निवडक पंजाबी गायकांपैकी आहेत, ज्यांनी भांगडा आणि पंजाबी गीतांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करुन दिली आहे. त्यांनी गायलेले गोरी नालों इश्क मीठा आणि तूतक तूतक तुतिया ही गाणी बरीच गाजली. मलकीतसिंग यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ सेकंड यांच्याकडून सन्मान प्राप्त करणारे मलकीतसिंग पहिले पंजाबी गायक आहेत.
पुढील स्लाईडसमध्ये वाचा, काय आहे मलकीतसिंग यांच्या मुलीचे प्रकरण...