आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता म्हणून फ्लॉप तर गायक म्हणून हिट ठरले होते मुकेश, पाहा RARE PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुकेश यांची दुर्मिळ छायाचित्रे)

हिंदी चित्रपटसृष्टीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट काळात आपल्या अप्रतिम आवाजाने गाण्यात रंग भरणारे गायक मुकेश यांची आज (22 जुलै) जयंती आहे. मुकेश म्हणजे निष्पाप, मधुर व खिन्न स्वरांचा उत्कृष्ट मिलाफच. त्यांनी गायलेल्या विरहगीतांनी आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यांत टचकन पाणी येते, यावरूनच मुकेश यांच्या गायनाची प्रचिती येते.
22 जुलै 1923 रोजी दिल्लीत जन्मलेल्या मुकेश यांचे संपूर्ण नाव मुकेश चंद माथुर असे होते. दिल्लीतील दरियागंज आणि चांदनी चौकात त्यांचे बालपण गेले. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लोक कल्याण विभागात पी डब्ल्यू डी विभागात नोकरी करायला सुरुवात केली होती.
मुकेश यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि त्यांची दुर्मिळ छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...