आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Single Women Wants Salman And Shahrukh To Become Friends

शाहरुख-सलमानची मैत्री व्हावी अशी सिंगल वुमेन्सची इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: सलमान खान आणि शाहरुख खान
शाहरुख आणि सलमान खान यांची मैत्री होण्यात अनेक अडचणी असल्या तरी त्यांना एकत्र पाहण्याची सिंगल असलेल्या वुमेन्सची इच्छा आहे. ही गोष्टी फ्रेंडशिप डेच्या आदल्या दिवशी झालेल्या एका सर्व्हेमध्ये समोर आली आहे.
सिंग वुमेनची इच्छा- शाहरुख आणि सलमान खान यांची मैत्री
व्होट- 52.8%
फ्रेंडशिप डेनिमित्त 'मेट्रोमोनिअस वेबसाइट शादी डॉट कॉम'च्या वतीने बॉलिवूड स्टार्स यांचा एक ऑनलाइन सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये 4700 सिंगल वुमेन्सनी सहभाग नोंदवला. त्यानुसार, 52.8 टक्के महिलांना इच्छा आहे, की शाहरुख आणि सलमान यांच्यात मैत्री व्हावी. तसेच 28.3 टक्के महिलांची इच्छा आहे, की करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा तसेच, 18.9 टक्के लोकांना करण जोहर आणि रामगोपाल वर्मा यांना मित्र म्हणून पाहण्याची इच्छा आहे.
बॉलिवूडमध्ये यांना एकमेकांचे शत्रु मानले जाते. यांच्यात होणारे वाद सतत चर्चेत असतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या पॅरेंट्स चाइल्ड आणि कपल फ्रेंडशिपमध्ये कोणी मारली बाजी...