आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच नव्हे, चाळीशी ओलांडलेल्या या अभिनेत्यांनीसुध्दा दाखवले आहेत शानदार अ‍ॅब्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सोनू सुद आणि शाहरुख खान)
'हॅप्पी न्यू इअर' सिनेमात शाहरुख खान नवीन लूकमध्ये दिसत आहेत. 8 पॅक्स एब्स बनवून त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. यापूर्वी 'ओम शांती ओम' सिनेमात त्याने 6 पॅक्स अ‍ॅब्स बनवले होते. शाहरुखच्या ट्रेनरनुसार, 6 किंवा 8 पॅक अ‍ॅब्स बनवण्यात जास्त अंतर नाहीये. त्यासाठी योग्य ट्रेनिंग आणि परिश्रम घ्यावे लागते.
या सिनेमासाठी शाहरुखला 8 पॅक अ‍ॅब्स बनवण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ लागला. 48व्या वर्षी त्याने जी बॉडी बनवली आहे, ती पाहून सर्वांनी तोंडात बोट घातले आहेत. यापूर्वी शाहरुख 6 पॅक अ‍ॅब्समध्ये दिसलेला आहे.
बॉडिच्या बाबतीत सलमान खान, जॉन अब्राहम आणि हृतिक रोशनसारख्या अभिनेत्यांची नावे नेहमीच पुढे राहिलेली आहेत. सलमानला तर इंडस्ट्रीमध्ये फिट बॉडी आणण्याचे श्रेय दिले जाते. तसेच, हृतिक आणि जॉनसुध्दा प्रत्येक सिनेमात शानदार बॉडीसह दिसून येतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आणि जाणून घ्या अशा अभिनेत्यांविषयी ज्यांनी 40व्या वर्षी बनवले अ‍ॅब्स...