आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SLAM The Tour: \'Happy New Year\' Star Cast Rock On Stage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SLAM: शाहरुख-दीपिकाच्या \'सतरंगी रे\' आणि मलायकाच्या \'मुन्नी बदनाम\'ची धूम, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या छायाचित्रात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण, दुस-या छायाचित्रात मलायका अरोरा खान)
मुंबईः बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'स्लॅम द टूर' ('SLAM! The Tour') सुरु झाला आहे. हा टूर आगामी हॅपी न्यू इयर या सिनेमाच्या प्रमोशनचा एक भाग आहे. या टूरच्या माध्यमातून सिनेमाची संपूर्ण टीम जगभरातील निवडक देशांत सिनेमाचे प्रमोशन करणार आहे. याची सुरुवात होस्टन आणि न्यू जर्सीमधून झाली. होस्टन येथी टॉयटा सेंटरमध्ये 19 सप्टेंबर आणि न्यू जर्सीच्या कॉन्टिनेंटन एरिनामध्ये 20 सप्टेंबर रोजी प्रमोशन इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते.
'SLAM! The Tour'मध्ये सिनेमाची संपूर्ण टीम सहभागी...
हॅपी न्यू इयर हा सिनेमा यावर्षी 24 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाला बंपन ओपनिंग मिळवून देण्यासाठी या टूरचे आयोजन करण्यात आले आहे. या टूरमध्ये शाहरुख खानसोबत अभिषेक बच्चन, बोमन ईरानी, सोनू सूद, दीपिका पदुकोण, विवान शाह, मलाइका अरोरा खान, दिग्दर्शिका फराह खान, यो यो हनी सिंग, सिंगर कनिका कपूर सहभागी झाले आहेत. हॅपी न्यू इयरची ही संपूर्ण टीम सिंगिंग आणि डान्सच्या माध्यमातून सिनेमाचे प्रमोशन करत आहे.
या गाण्यांवर दिला परफॉर्मन्स...
विवान शाह: 'SLAM ट्रैक'
दीपिका पदुकोण: 'आहूं आहूं' आणि 'तितली'
शाहरुख खान: 'छम्मक छल्लो', 'काली काली आंखें', 'सूरज हुआ मद्धम' आणि 'मैं हूं डॉन'
अभिषेक बच्चन: 'एक मैं और एक तू हैं'
मलाइका अरोरा: 'डेविल' आणि 'मुन्नी बदनाम हुई'
शाहरुख-दीपिका: 'सतरंगी रे'
28 सप्टेंबरपर्यंत चालणार 'SLAM! The Tour'
21st Sept 2014: Air Canada Center, Toronto
26th Sept 2014: Sears Center Arena, Chicago
27th Sept 2014: Pacific National Exhibition (PNE), Vancouver
28th Sept 2014: SAP Center, San Jose
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'SLAM! The Tour'मधील सेलेब्सच्या परफॉर्मन्सची खास झलक...