आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मांजरीच्या नाकात अडकला साप ; अडकला तिचा श्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्‍याच वेळी कुणासोबत काय घडेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. काही वेळेला माणसांप्रमाणे जनावरांसमोर देखील अशी काही परिस्थिती उभी राहते की त्यावेळी त्या परिस्थितीवर त्यांचा कंट्रोल राहत नाही.
असच काहीस या मांजरी सोबत देखील घडल. काळ्या रंगाच्या या पाळलेल्या मांजरीच्या नाकात अचानक एक साप घुसल्याने मांजर तडफडायला लागली.
सापाचा आकाराने भलेही बारीक होता पण नाकात अडकल्याने मांजर परेशान झाली होती. सापाची शेपटी मांजरीच्या नाकात लटकलेली दिसत होती.
मांजरीच्या मालकाने मोठ्या प्रयत्नांनी त्याला पकडून बाहेर काढले. मांजरीच्या नाकातच साप मरण पावला होता. नाकातून साप बाहेर काढल्यानंतर मांजरीने सुटकेचा श्वास घेतला.