आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nagpanchami Spl: सिनेमासाठी या सौंदर्यवती झाल्या नागिन, काही ठरल्या हिट तर काही फ्लॉप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि मल्लिका शेरावत
मुंबई: नाग-नागिनीच्या काल्पनिक कथा तुम्ही बालपणी ऐकल्याच असतील. या कथा थोड्या हॉरर टाईपमधील असतात. त्या ऐकून कधी भिती वाटली असेल तर कधी मजाही वाटली असावी. परंतु रुपेरी पडद्यावरील नाग-नागिनच्या लव्हस्टोरीने तुमचे मनोरंजन नक्की झाले असेल.
बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे बनले आहेत. त्यामध्ये याच किस्स्यांवर आधारित नाग-नागिनच्या लव्हस्टोरीला पडद्यावर रेखाटण्यात आले आहे. बॉलिवूड अभिनेत्रीसुध्दा रुपेरी पडद्यावर नागिनच्या रुपात झळकल्या आहेत. त्यांनी या अनोख्या भूमिका साकारून बरीच प्रशंसाही मिळवली आहे. सिनेमा प्रेमींनासुध्दा आपआपल्या आवडत्या अभिनेत्रीला अशा रुपात पाहून खूप आनंद मिळाला.
'निगाहे', 'नागिन', 'जानी दुश्मन', 'नगीना' आणि 'हिस्स'सारख्या हॉरर सिनेमांमध्ये नाग-नागिनच्या प्रेमकथा ब-याच गाजल्या. सिनेमात नागिनीच्या रुपातील अभिनेत्रींच्या पात्रालाच सर्वाधिक हायलाइट करण्यात आले. सामान्यत: आपण ज्या कथा ऐकतो, त्या दिग्दर्शकांनी रुपेरी पडद्यावर उतरवल्या. श्रीदेवीपासून ते मल्लिका शेरावतपर्यंत अनेक अभिनेत्रींनी विविध सिनेमामध्ये नागिनच्या भूमिका वठवल्या आहेत.
या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या सौंदर्यवतींनी कोणत्या सिनेमात नागिनी भूमिका साकारली होती याविषयी सांगणार आहोत.
जाणून घ्या कोण-कोणत्या अभिनेत्रीने साकारली आहे नागिनची भूमिका आणि कसे दिसले कोणाचा रुप...हे पाहण्यसाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...