आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soha Ali Khan Confirms Her Wedding With Beau Kunal Khemu

PICS: सैफच्या लाडक्या बहिणीचा कुणाल खेमूसह झाला साखरपुडा, बॉलिवूडकारांनी दिल्या शुभेच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोहा अली खानचे ट्विट)
मुंबई - बॉलिवूड स्टार कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांचे प्रेमप्रकरण जगजाहीर आहे. आता ताजी बातमी ही आहे, की कुणालने सोहाला लग्नाची मागणी घातली असून तिने लगेच त्याचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. सोहाने स्वतः ट्विट करुन ही बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे.
सोहाने ट्विट केले, ''मला तुमच्यासह ही बातमी शेअर करताना आनंद होतोय, की कुणालने मला पेरिसमध्ये एक परफेक्ट रिंग देऊन लग्नाची मागणी घातली आहे. ती मी स्वीकारली आहे.'' भाऊ सैफ अली खानप्रमाणे सोहाचे लग्नसुद्धा रॉयल होणार यात शंका नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोहा अली खान आणि कुणाल खेमूची निवडक छायाचित्रे...