आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Saif Ali Khan\'s Sister Soha Ali Khan Mehandi Ceremony

नणंंदेच्या मेंदीत पतीसोबत दिसली करीना, पाहा सेरेमनीचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करीना कपूर आणि सैफ अली खान, सोहा अली खान)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची धाकटी बहीण आणि मॉडेल-अभिनेत्री सोहा अली खानच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सैफच्या राहत्या घरी सोहाच्या हातावर मेंदी रचली.
यावेळी सोहाची मोठी बहीण सबा, भाऊ सैफ, वहिनी करीना कपूर खान आणि सोहाचा भावी पती कुणाल खेमू यांनी कॅमे-यासमोर पोज दिल्या. सोहाच्या मेंदी सेरेमनीत बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया, सलमान खानची बहीण अर्पिता, कोंकणा सेन शर्मासह आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. उद्या म्हणजे 25 जानेवारी रोजी सोहा तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्नगाठीत अडकणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोहा अली खानच्या मेंदी सेरेमनीची छायाचित्रे...