आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Saif Ali Khan's Younger Sister Soha Tied The Knot With Kunal Khemu

बहिणीच्या लग्नात पत्नी करीनासोबत दिसला सैफ, पाहा Wedding Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लग्नात बहीण सोहा, जावई कुणाल खेमू आणि पत्नी करीनासोबत सैफ अली खान)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खानची धाकटी बहीण सोहा अली खान रविवारी (25 जानेवारी) लग्न बंधनात अडकली. अगदी साध्या पद्धतीने सोहाचे लग्न खार येथील मेहर अपार्टमेंट येथे पार पडले. सोहाने तिचा बॉयफ्रेंड कुणाल खेमूला पतीच्या रुपात स्वीकारले.

लग्न सोहळ्यात सोहा आणि कुणालच्या परिवारातील सदस्यांशिवाय काही जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. यावेळी सोहाची आई शर्मिला टागोर, भाऊ सैफ अली खान आणि वहिनी करीना कपूर खान उपस्थित होते. करीना यावेळी खुप आनंदी असल्याचे दिसून आले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोहा अली खानच्या लग्नाची खास छायाचित्रे...