आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soha Ali Khan Picked A Beautiful Pink And Gold Lehenga By Sanjay Garg.

जाणून घ्या, सोहा-करीनासह या सेलेब्सनी कोणत्या Designerचे Outfit केले परिधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- सोहा अली खान, करिश्मा कपूर, करीना कपूर खान आणि अमृता अरोरा)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच स्टायलिश लूक आणि डिझायनर ड्रेसमध्ये दिसत असतात. विशेषतः लग्न किंवा रिसेप्शन असेल तर त्या आपल्या आवडत्या डिझायनरच्या
कलेक्शनमधील ड्रेसेसला पसंती देतात.
सोहा अली खान आणि कुणाल खेमू नुकतेच लग्नगाठीत अडकले. सोहा लग्न आणि रिसेप्शनमध्ये वेगवेगळ्या लूकमध्ये दिसली. लग्नात तिने सब्यसाची कलेक्शनमधील लहेंगा परिधान केला होता. तर रिसेप्शनमध्ये तिने संजय गर्ग यांनी डिझाइन केलेल्या लहेंग्याला पसंती दिली. हा लहेंगा विंटर फेस्टिव्हल 2014च्या कलेक्शनमधील होता. सोबतचे तिने रुबी ज्वेलरी घातली होती.
तर लग्नात सोहाने सब्यसाची कलेक्शनमधील लहेंगासोबत आई शर्मिला टागोर यांचे दागिने घातले होते. सोहा-कुणालच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये सहभागी होणा-या अभिनेत्रींसुद्धा डिझायनर ड्रेसमध्ये दिसल्या.
रिसेप्शनमध्ये सहभागी होणा-या अभिनेत्रींनी कोणत्या डिझायनरचा ड्रेस परिधान केला होता, पाहा पुढील स्लाईड्समध्ये...