आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पतीने शर्ट काढताच अशी लाजली सोहा अली खान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोह अली खान, कुणाल खेमू)
मुंबई- सोहा अली खान पती कुणाल खेमूसोबत डिटर्जेंट ब्रँडचे नवीन प्रॉडक्ट लाँच करण्यासाठी पोहोचली होती. बी-टाऊनचे नवदाम्पत्य येथे एन्जॉय करताना दिसले. दोघांना एकमेकांसोबत क्वालिटी टाइमसुध्दा स्पेंड केला. इव्हेंटमध्ये कुणालने एक कृत्य केले ते पाहून सोहा लाजली आणि ती हसू आवरु शकली नाही.
झाले असे, की इव्हेंटमध्ये कुणालने आपला शर्ट काढला होता. आपल्या पतीचा असा अंदाज पाहून सोहा आधी लाजली आणि नंतर तिला हसू आवरता आले नाही. दिर्घकाळापासून एकमेकांना डेटींग करत असलेले सोहा आणि कुणाल 25 जानेवारीला विवाहबंधनात अडकले.
प्रॉडक्ट लाँचिंगदरम्यान सोहा-कुणाल यांच्यासोबत स्टेजवर डिझाइनर मसाबा गुप्ता आणि मंदिरा बेदी उपस्थिती होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या लाँचिंग इव्हेंटची खास छायाचित्रे...